E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
हरयानात ३९ बांगलादेशी नागरिकांना अटक
Samruddhi Dhayagude
13 May 2025
चंडीगढ : हरयानाच्या हांसी भागात पोलिसांनी ३९ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. यामध्ये १४ पुरुष, ११ महिला आणि १४ मुलांचा समावेश आहे. तोशाम रस्त्यावरील एका वीटभट्टीवर कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय काम करत होती.
हांसीचे पोलिस अधिक्षक अमित यशवर्धन म्हणाले, गुप्त माहितीच्या आधारे वीटभट्टीवरील बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. त्यांची ओळख आणि भारतात कसा प्रवेश केला याबाबतची माहिती गोळा केली जात आहे. हद्दपारी प्रक्रियेसाठी दिल्लीतील बांगलादेशी छावणीशी संपर्क साधण्यात आला आहे.
बांगलादेशी नागरिकांनी सीमा ओलांडून भारतात प्रवेश केल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. बांगलादेशी नागरिकांना घुसखोरीसाठी मदत करणार्यांची माहिती घेण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. याआधी, १५ दिवसांपूर्वी महेंद्रगडमध्ये १४ बांगलादेशींनाही पकडण्यात आले होते. ते बनावट आधार कार्ड बनवून पश्चिम बंगालमध्ये राहत होते. यामध्ये तीन कुटुंबांचा समावेश होता.
Related
Articles
अमेरिकेकडून स्टील आणि अॅल्युमिनियमवरील आयात कर दुप्पट
02 Jun 2025
वडगावशेरीत गुटखा, तंबाखू, सिगारेटची होळी
01 Jun 2025
विराट कोहली-अनुष्काचे खास सेलिब्रेशन
05 Jun 2025
अवकाळी पावसाची उघडीप, शेतीकामाला आला वेग
31 May 2025
‘लिंगायत महिलांचा इतिहास पुढे यावा’
02 Jun 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठात करिअर मेळावा
03 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर